உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : एखाद्या राजा वा शासनाच्या आधिपत्याखाली असलेला किंवा त्याच्या राज्यात राहणारा व्यक्तीसमुह.
எடுத்துக்காட்டு : रामराज्यात प्रजा सुखी होती.
ஒத்த சொற்கள் : जनता, जनसामान्य, प्रजाजन, रयत, लोक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी English
किसी राजा के अधीन या उसके राज्य में रहने वाले लोग।
A person who owes allegiance to that nation.
பொருள் : एखादा देश किंवा स्थानातील सगळे वा खूप रहिवासी जे एक वेगळा वा स्वतंत्र वर्गाच्या स्वरूपात मानले जातात.
எடுத்துக்காட்டு : इंग्रजांनी भारतीय जनतेवर खूप अत्याचार केले.
ஒத்த சொற்கள் : जन, जनता, रयत
किसी देश या स्थान के सब या बहुत से निवासी जो एक इकाई के रूप में माने जाएँ।
The body of citizens of a state or country.
நிறுவு