பொருள் : प्रतिनिधींचे मंडळ किंवा दल.
எடுத்துக்காட்டு :
राष्ट्रपती उद्या अमेरिकेहून आलेल्या प्रतिनिधिमंडळाशी चर्चा करतील.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
प्रतिनिधियों का मंडल या दल।
राष्ट्रपति कल अमरीका से आए प्रतिनिधिमंडल से मिलेंगी।பொருள் : कुणाच्या तरी वतीने एखादे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकांचा गट.
எடுத்துக்காட்டு :
कामगारांचे शिष्टमंडळ मालकाला जाऊन भेटले.
ஒத்த சொற்கள் : शिष्टमंडळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कुछ लोगों का एक दल जो विशेष कार्य हेतु किसी दौरे पर जाता है।
भारत आए पाकिस्तानी शिष्टमंडल में 10 से ऊपर सदस्य हैं।