பொருள் : हरकतीचे, दोषाचे निरसन करीत स्वतःचे मत सिद्ध करणे.
எடுத்துக்காட்டு :
कोणालाही त्रास दिला जाणार नाही असे प्रतिपादन सल्लागारांनी पत्रकारपरिषदेत केले.
பொருள் : आपले मत वा विधान मांडण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
तत्त्वज्ञानाची व्याप्ती मोठी असल्याने ह्या प्रतिपादनात अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत.