பொருள் : निश्चित आकारयुक्त आकृती.
எடுத்துக்காட்டு :
स्थापनेसाठी त्याने गणपतीची सुंदर मूर्ती बनवली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A sculpture representing a human or animal.
statueபொருள் : मानसिक चित्र अथवा कल्पना.
எடுத்துக்காட்டு :
राजकारणी लोक लोकमानसातील आपल्या प्रतिमेला फार जपतात
பொருள் : शब्दांनी काढलेले संवेदनात्मक चित्र.
எடுத்துக்காட்டு :
बोरकरांच्या कवितेतील प्रतिमांचा तो अभ्यास करतो आहे
பொருள் : धातू, पाषाण इत्यादीवर कोरलेली आकृती.
எடுத்துக்காட்டு :
ह्या नाण्यावर घोड्याची प्रतिमा कोरलेली आहे.
ஒத்த சொற்கள் : चित्र
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
धातु,पत्थर आदि पर उत्कीर्ण की गई प्रतिमा।
एलोरा की गुफाओं में बहुत सारी प्रतिमाएँ हैं।A sculpture representing a human or animal.
statueபொருள் : धातु, पाषाण इत्यादीकांवर कोरलेली देवादिकांची मूर्ति.
எடுத்துக்காட்டு :
आज मंदिरात लक्ष्मीच्या प्रतिमेची स्थापना केली जाणार.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A material effigy that is worshipped.
Thou shalt not make unto thee any graven image.