பொருள் : एखाद्या आरोपाला, वक्तव्याला, सिद्धांताला हाणून पाडण्यासाठी किंवा त्याचा विरोध करण्यासाठी म्हटलेली गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
पृथ्वी स्थिर असते आणि सुर्य फिरत असतो ह्या गोष्टीचे कालांतराने खंडन केले गेले.
ஒத்த சொற்கள் : खंडन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :