பொருள் : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
ஒத்த சொற்கள் : परिक्रमण, परिक्रमा, परिभ्रमण, फेरा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.பொருள் : देव, ब्राम्हण इत्यादींच्या भोवती उजवीकडून डावीकडे घातलेली फेरी.
எடுத்துக்காட்டு :
मी रोज रामाच्या प्रतिमेच्या तीन प्रदक्षिणा घालते
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी स्थान, मंदिर, मूर्ति या पूजनीय व्यक्ति की परिक्रमा।
वह प्रतिदिन राम की मूर्ति की प्रदक्षिणा करती है।A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.பொருள் : एक वेळेचे गोलाकार फिरण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेरे मारतात.
ஒத்த சொற்கள் : फेरा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :