பொருள் : आपले काम किंवा प्रभाव दाखवणारा.
எடுத்துக்காட்டு :
हे सर्दी-खोकल्यासाठी प्रभावी औषध आहे.
ஒத்த சொற்கள் : उपयुक्त, प्रभावशाली, प्रभावशाली असलेला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अपना काम या प्रभाव दिखलानेवाला।
यह सर्दी-जुकाम की प्रभावशाली दवा है।Works well as a means or remedy.
An effective reprimand.பொருள் : परिणाम करणारा.
எடுத்துக்காட்டு :
हे औषध खूप परिणामकारक आहे.
ஒத்த சொற்கள் : परिणामकारक, परिणामकारी