பொருள் : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे.
எடுத்துக்காட்டு :
रामाने वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी वनात गमन केले
ஒத்த சொற்கள் : गमन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : प्रवासात निघण्याच्या वेळी शुभ मुहूर्त नसल्यास त्या आधीच्या शुभवेळी शेजार्याच्या घरी राहून नंतर प्रवासाला निघणे.
எடுத்துக்காட்டு :
गावाला जाण्या आगोदर तिने प्रस्थान ठेवले