பொருள் : प्रांत नावाच्या ऋषींचे गोत्रज.
எடுத்துக்காட்டு :
प्रयागराजमध्ये आमची भेट स्वतःला प्रांतायन मानणार्या एका संताशी झाली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
प्रांत नामक ऋषि का गोत्रज।
प्रयागराज में हमारी भेंट अपने आप को प्रांतायन माननेवाले एक संत से हुई।