பொருள் : हत्या किंवा त्याच प्रकारचा दुसरा गंभीर गुन्ह्यासाठी एखाद्यास दिली जाणारी मृत्यूची शिक्षा.
எடுத்துக்காட்டு :
उच्च न्यायालयाने अपराध्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली आहे.
ஒத்த சொற்கள் : देहदंड, मृत्यूदंड
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
हत्या या इसी तरह के किसी दूसरे गंभीर अपराध के लिए किसी को दी जाने वाली मौत की सज़ा।
उच्च न्यायालय ने दोषियों के मृत्युदंड की सजा बरक़रार रखी है।