பொருள் : एखाद्या कार्यासाठी आपले प्राण देणे.
எடுத்துக்காட்டு :
देशाला गुलमगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक तरूणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
ஒத்த சொற்கள் : प्राणाची आहुती देणे, बलिदान देणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी कार्य के लिए अपना प्राण देना।
भारत के सपूतों ने देश-रक्षा के लिए आत्मबलि दी।