பொருள் : प्राप्त होणे किंवा मिळणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.
ஒத்த சொற்கள் : पदरात पडणे, पदरी पडणे, मिळणे, सापडणे, हस्तगत होणे
பொருள் : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.
எடுத்துக்காட்டு :
मला रामकडून शंभर रूपये मिळाले.
ஒத்த சொற்கள் : मिळणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।
मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।