பொருள் : प्रेरणा देणारा किंवा एखाद्या काम करण्यास प्रवृत्त करणारा.
எடுத்துக்காட்டு :
ह्या पुस्तकात कित्येक प्रेरणादायी प्रसंग आहेत.
ஒத்த சொற்கள் : प्रेरक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो प्रेरणा दे या किसी काम में प्रवृत करे।
इस पुस्तक में कई प्रेरक प्रसंग हैं।Stimulating or exalting to the spirit.
inspiring