உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : रश्शी, तार इत्यादींचा फेरा ज्याच्या मध्ये आल्यावर जीव अडकून जातो आणि जर आवळला गेला तर मरूदेखील शकतो.
எடுத்துக்காட்டு : शिकारी एक फास लावून लपून बसला.
ஒத்த சொற்கள் : पाश, फास
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी English
रस्सी, तार आदि का घेरा जिसके बीच में पड़ने से जीव बंध जाता है, और बंधन कसने से प्रायः मर भी सकता है।
A trap for birds or small mammals. Often has a slip noose.
பொருள் : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.
எடுத்துக்காட்டு : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे. तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.
ஒத்த சொற்கள் : उचापत, उटारेटा, उठाठेव, उपद्व्याप, कारभार, झेंगट, ब्याद, भानगड, लचांड, लोढणे, शुक्लकाष्ठ
व्यर्थ की परेशानी।
An angry disturbance.
நிறுவு