பொருள் : पानाच्या आकारासारखे पसरलेले काही जातींच्या सापांचे डोके.
எடுத்துக்காட்டு :
आपल्या संरक्षणासाठी नाग फणा काढतो
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Any body part visible externally.
external body partபொருள் : ज्यात दोरे ओवतात अशी,कापड विणण्यासाठी वापरली जाणारी चौकट.
எடுத்துக்காட்டு :
फणी बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी ताराची असते
ஒத்த சொற்கள் : मगाची फणी
பொருள் : कापड विणण्यासाठी ज्याच्यात दोरे ओवतात ती बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी तारांची केलेली चौकट.
எடுத்துக்காட்டு :
विणकर विणताना फणीने पुन्हा-पुन्हा धागे ताणत होता.
ஒத்த சொற்கள் : मागाची फणी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Any of several tools for straightening fibers.
comb