பொருள் : धातू, दगड किंवा लाकूड इत्यादीपासून बनवलेली पाटी ज्यावर काही लिहिले किंवा काढले जाते किंवा त्या माध्यमाने एखादी सूचना दिली जाते.
எடுத்துக்காட்டு :
गुरूजी फलकावर गणित समजावून सांगत आहेत.
त्याने सर्वांसाठी फलकावर सूचना लिहून ठेवली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : शाळा इत्यादींत भिंतीवर असणारा काळ्या रंगाचा चौकोनी दगड ज्यावर खडूने लिहिले जाते.
எடுத்துக்காட்டு :
फळ्यावर प्रवेशासंबंधी सूचना लिहिल्या आहेत.
ஒத்த சொற்கள் : फळा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
काला पत्थर जो विद्यालय की कक्षा की दीवारों पर लिखने के लिए लगा होता है।
श्यामपट्ट पर रोज़ नया नीति-वाक्य लिखा जाता है।