பொருள் : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.
எடுத்துக்காட்டு :
पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A trap made of netting to catch fish or birds or insects.
netபொருள் : सोंगट्या इत्यादी खेळास उपयोगी असा लाकडी वा हस्तिदंती तुकडा याच्या चारी बाजूंवर एक,दोन,पाच,सहा असे ठिपके असतात.
எடுத்துக்காட்டு :
वस्तुसंग्रहालयात जुन्या काळातील हस्तिदंती फासे ठेवले आहेत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.
எடுத்துக்காட்டு :
हाराची फिरकी हरवली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screw