பொருள் : व्यक्तीचे वा वस्तुचे तेज कमी होणे.
எடுத்துக்காட்டு :
ती बातमी ऐकली आणि त्याचा चेहरा उतरला.
ஒத்த சொற்கள் : उतरणे, कोमजणे, कोमेजणे, निस्तेज होणे, फिकट होणे, म्लान होणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कांति का मलिन पड़ना।
बुरी ख़बर सुन कर उसका चेहरा मुरझा गया।