பொருள் : तोंड अगदी थोडे उघडे ठेवून हवा बाहेर काढणे.
எடுத்துக்காட்டு :
धूळ उडवण्यासाठी मी टेबलावर फुंकर मारली.
ஒத்த சொற்கள் : फुंकणे, फुंकर घालणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मुँह बहुत थोड़ा खुला रखकर हवा बाहर निकालना।
जलन कम करने के लिए वह अपने घाव को फूँक रही है।