பொருள் : फेटण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
मिश्रण एकजीव झाले की फेटणे थांबवावे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Agitating a liquid with an implement.
Constant stirring prevents it from burning on the bottom of the pan.பொருள் : द्रव पदार्थात एखादी वस्तू टाकून ते एकजीव होण्यासाठी ते ढवळून हलवणे.
எடுத்துக்காட்டு :
भजी बनवण्यासाठी ती बेसन फेटत आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
द्रव पदार्थ में कुछ डालकर अच्छी तरह मिलाने के लिए घुमा-घुमाकर हिलाना।
वह पकौड़ी बनाने के लिए बेसन फेंट रही है।