பொருள் : बांधण्याचे साधन.
எடுத்துக்காட்டு :
त्याने पिशवी दोरीने आवळली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A long thin piece of cloth or paper as used for binding or fastening.
He used a piece of tape for a belt.பொருள் : पिशवी धरण्यासाठी पिशवीच्या वरच्या भागात लावलेली कापडाची पट्टी.
எடுத்துக்காட்டு :
जास्त सामान भरल्याने पिशवीचे बंद तुटले.
பொருள் : एखादी वस्तू लपेटणे, बांधणे यासाठीची कपड्याची किंवा प्लॅस्टिकची लांब तुकडा किंवा पट्टी.
எடுத்துக்காட்டு :
फ्रॉकला लावलेले रंगीत आणि चमकदार बंद सुंदर दिसत आहेत.
பொருள் : आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही अशा स्थितीतील.
எடுத்துக்காட்டு :
मी काल आलो होतो,पण दार बंद पाहून निघून गेलो.
ஒத்த சொற்கள் : लावलेले
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :