பொருள் : कारागृहात ठेवलेला वा ज्याला बंदिवासाची शिक्षा झाली आहे अशी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
तुरुंगातील बंदिवानांच्या सुधारणेसाठी समितीने काही शिफारशी केल्या आहेत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्या विशेष कार्यात निर्माण केलेला अडथळा वा व्यत्यय.
எடுத்துக்காட்டு :
वैद्याने रुग्णाच्या खाण्या-पिण्यावर पायबंद घातला.
आईने मुलीच्या येण्या-जाण्यावर पायबंद घातला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : कैद करून ठेवलेली एखादी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
पोलिसानी आज पाच बंदींना मुक्त केले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :