பொருள் : कमी उंचीची भिंत असलेले आणि पाण्याचा साठा करण्यासाठी लोखंडी दारे बसवलेले धरण.
எடுத்துக்காட்டு :
नदीचे पाणी अडवून कालव्याकडे वळवणे हे बंधार्याचे कार्य असते
பொருள் : शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट.
எடுத்துக்காட்டு :
बांधावरून जाताना तिला साप दिसला
ஒத்த சொற்கள் : बांध
பொருள் : नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
எடுத்துக்காட்டு :
नदीला बांध घालायची गरज आहे.
ஒத்த சொற்கள் : बांध
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :