பொருள் : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
எடுத்துக்காட்டு :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
ஒத்த சொற்கள் : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बदडणे, मारणे, हाणणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।