பொருள் : रूपांतर होणे वा एका स्थितीतून त्या स्थितीच्या विरुद्ध स्थितीत जाणे.
எடுத்துக்காட்டு :
ह्या घटनेनंतर त्याचे जीवन पालटले.
ஒத்த சொற்கள் : पालटणे, बदल होणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक रूप से दूसरे रूप में आना।
इस घटना के बाद से उसके जीवन में बहुत परिवर्तन आया है।பொருள் : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी हलवणे.
எடுத்துக்காட்டு :
गेल्याच आठवड्यात माझे कार्यालय बदलले आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक स्थान से दूसरे स्थान पर नियुक्त होना।
पिछले महीने से ही मेरा कार्यालय बदल गया।பொருள் : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याने आपले वचन मोडले.
ஒத்த சொற்கள் : पलटणे, फिरणे, वचन मोडणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.பொருள் : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
எடுத்துக்காட்டு :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
ஒத்த சொற்கள் : परिवर्तन करणे, बदल करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।
आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।Change the nature, purpose, or function of something.
Convert lead into gold.