பொருள் : योग्य स्वरूपात, स्थितीत येणे.
எடுத்துக்காட்டு :
या कारखान्यात पितळेची भांडी बनतात
பொருள் : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.
ஒத்த சொற்கள் : होणे
பொருள் : एखादे काम, वस्तू इत्यादीसाठी उपयोगी असणे.
எடுத்துக்காட்டு :
सागाच्या लाकडापासून खूर्च्या, टेबल इत्यादी बनतात.