பொருள் : घारीपेक्षा लहान आकाराचा, टोकदार पंख असलेला एक ससाणा.
எடுத்துக்காட்டு :
बहिरी ससाण्याचे पोट पांढऱ्या रंगाचे असते
ஒத்த சொற்கள் : भैरी, भैरी बच्चा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : देवससाण्यापेक्षा आकाराने लहान ससाणा.
எடுத்துக்காட்டு :
नारझिनक दिसायला सुंदर असतो.
ஒத்த சொற்கள் : आकोस, आडेरा, नारझिनक, नारझी, मोरगी, शिखरा, सताना
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का बाज जो दिखने में विलायती केरमुटिया जैसा पर आकार में उससे छोटा होता है।
नारझिनक सुंदर होता है।பொருள் : आकाराने कावळ्यापेक्षा लहान, वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी आणि पोटाखालचा रंग पांढरा असलेला, छाती व पोटावर तांबूस रंगाचे पट्टे असलेला, पिवळ्या डोळ्यांचा पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
ससाणा उजाड आणि जंगली प्रदेशात आढळतात.
ஒத்த சொற்கள் : चिमणा शिकारी, पिंन टुपली, बाशा, बाशिण, ससाणा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का बाज।
चिड़ी बाज आकार में कौवे से छोटा होता है।