பொருள் : एखादा वर्ग किंवा समूहातील समान विचारधारा असलेले अर्ध्याहून अधिक लोक.
எடுத்துக்காட்டு :
बहुमताच्या विचाराने हा निर्णय घेतला गेला आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखादा वर्ग किंवा समूहातील अर्ध्याहून अधिक लोकांचे मत.
எடுத்துக்காட்டு :
ह्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :