பொருள் : बायकोच्या तंत्राने अथवा विचाराने चालणारा किंवा बायको सांगेल तसाच वागणारा.
எடுத்துக்காட்டு :
श्यामली आपल्या बाईलबुद्ध्या मुलाला सारखी रागवत असते.
ஒத்த சொற்கள் : बाईलबंदा, बाईलबुद्ध्या
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अपनी पत्नी का भक्त या अपनी पत्नी की कही बातों का ही अनुसरण करनेवाला।
श्यामली अपने ज़नमुरीद बेटे को हमेशा कोसती थी।