௧. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ काम
/ संप्रेषण
பொருள் : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
எடுத்துக்காட்டு :
दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
ஒத்த சொற்கள் :
अफवा, अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बोलवा, भूमका, वदंता, वावडी, हूल