பொருள் : फौजे बरोबर असणारी, न लढणारी अवांतर माणसे.
எடுத்துக்காட்டு :
बाजारबुणगे अधिक असल्याने फौजेला रसद कमी पडू लागली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सेना के साथ चलने वाला समुदाय जिसमें साईस, सेवक आदि रहते हैं।
बहीर ज्यादा होने के कारण सेना को रसद कम पड़ रही है।பொருள் : कामाशिवाय जमलेला लोकांचा समुदाय.
எடுத்துக்காட்டு :
त्यांच्या पक्षात कार्यकर्ते कमी आणि बाजारबुणगेच अधिक आहेत.