பொருள் : ठराविक वर्तनक्रम.
எடுத்துக்காட்டு :
शेवटी त्याने आपला पोलिसी खाक्या दाखवला.
ஒத்த சொற்கள் : खाक्या
பொருள் : स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.
எடுத்துக்காட்டு :
रोखठोक वागणे हा त्याचा बाणा आहे.