பொருள் : वीस अधिक दोन मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
अकरा अधिक अकरा बावीस होतात.
பொருள் : इंग्रजी महिन्यातील बाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
ह्या महिन्याच्या बावीस ते तीसपर्यंत माझी सुट्टी आहे.
ஒத்த சொற்கள் : बावीस तारीख, २२, २२ तारीख
பொருள் : वीस अधिक दोन.
எடுத்துக்காட்டு :
बावीस तारखेला आम्ही गोव्याला जाणार आहोत