பொருள் : गुण, रूप इत्यादींमध्ये खराबी येणे.
எடுத்துக்காட்டு :
आमचे कपडे धुण्याचे यंत्र बिघडले.
त्याची तब्येत खालावली.
त्यांच्या राहणीमानाचा दर्जा अधिकाधिक खालावला
ஒத்த சொற்கள் : खराब होणे, खालावणे, बिघडणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
गुण, रूप, आदि में विकार होना या खराबी आना।
यह यंत्र बिगड़ गया है।