பொருள் : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.
எடுத்துக்காட்டு :
धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.
ஒத்த சொற்கள் : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड