பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும். ட்விட்டரில் பகிரவும் வாட்ஸ்அப்பில் பகிரவும் பேஸ்புக்கில் பகிரவும்
கூகுள் பிளேயில் வரவும்
मराठी என்ற அகராதியில் இருந்து बोलणे என்ற வார்த்தையின் பொருள் மற்றும் உதாரணம் ஒத்த சொற்கள் மற்றும் எதிர்ச்சொற்களுடன்.

बोलणे   क्रियापद

௧. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

பொருள் : आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी औपचारिकरीत्या बोलणे.

எடுத்துக்காட்டு : एका लहान मुलीने सभेत न घाबरता भाषण केले.

ஒத்த சொற்கள் : भाषण करणे


பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :

सभा आदि में श्रोताओं के सामने किसी विषय पर अपने भाव व्यक्त करना।

मुख्य अतिथि ने अनुशासन के महत्व पर भाषण दिया।
बोलना, भाषण देना, वक्तव्य देना

Deliver (a speech, oration, or idea).

The commencement speaker presented a forceful speech that impressed the students.
deliver, present
௨. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

பொருள் : काहीतरी बोलून एखाद्या कार्यात बाधक होणे.

எடுத்துக்காட்டு : तुम्ही बोललात म्हणून हे काम थांबले.
तुम्ही मध्ये बोलू नका.

௩. क्रियापद / अवस्थावाचक

பொருள் : सामर्थ्यवान असल्यामुळे वर्चस्व वा वरचढ असणे.

எடுத்துக்காட்டு : पैसा बोलतो.


பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :

सामर्थ्यवान होने के कारण वर्चस्व में होना।

पैसा बोलता है।
पद बोलता है।
बोलना
௪. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

பொருள் : तोंडाने एखादी गोष्ट, विचार, इत्यादी व्यक्त करणे.

எடுத்துக்காட்டு : तो मुलगा राम-राम बोलत आहे.
आई काहीतरी सांगत आहे.

ஒத்த சொற்கள் : म्हणणे, सांगणे

௫. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

பொருள் : एखाद्या परिचिताशी बोलून-चालून राहणे.

எடுத்துக்காட்டு : तो माझ्याशी आता बोलत नाही.

௬. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

பொருள் : वेडे-वाकडे वा टोचून बोलणे.

எடுத்துக்காட்டு : माझी सासू मला रोज खूप बोलते.

ஒத்த சொற்கள் : टोचून बोलणे


பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :

खरी-खोटी या बुरी बातें कहना।

मेरी सास मुझे हमेशा कुछ न कुछ सुनाती हैं।
कहना, बोलना, सुनाना
௭. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

பொருள் : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.

எடுத்துக்காட்டு : त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.

ஒத்த சொற்கள் : कळवणे, कळविणे, सांगणे, सूचना देणे


பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :

किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।

उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।
कहना, बतला देना, बतलाना, बता देना, बताना, सूचना देना, सूचित करना

Let something be known.

Tell them that you will be late.
tell
௮. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

பொருள் : तोंडाने भाषिक ध्वनी काढणे.

எடுத்துக்காட்டு : त्याला ळ बोलता येत नाही.

ஒத்த சொற்கள் : उच्चार करणे, उच्चारणे


பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :

मुँह से व्यक्त और स्पष्ट भाषिक ध्वनि निकालना।

सीमा ड़ को र बोलती है।
अरंभना, अरम्भना, आखना, उचरना, उचारना, उच्चरना, उच्चारण करना, उच्चारना, कहना, बोलना

Use language.

The baby talks already.
The prisoner won't speak.
They speak a strange dialect.
speak, talk
௯. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

பொருள் : कोणत्याही विषयावर दोन किंवा अधिक लोकांचे आपसात बोलणे.

எடுத்துக்காட்டு : पुष्कळ दिवसांनी भेटल्यामुळे मैत्रिणी खूप बोलत होत्या.

ஒத்த சொற்கள் : वार्ता करणे

௧௦. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

பொருள் : कोणताही प्राणी वा जीव ह्यांनी मुखातून ध्वनी बाहेर काढणे.

எடுத்துக்காட்டு : त्यांची माणसे खूप बोलत होती.


பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :

किसी भी जंतु का मुँह से ध्वनि निकालना।

प्रातः काल पक्षी बोलते हैं।
आवाज करना, आवाज़ करना, बोलना

बोलणे   नाम

௧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

பொருள் : बोललेली गोष्ट.

எடுத்துக்காட்டு : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.

ஒத்த சொற்கள் : उक्ती, उद्गार, कथन, बोल, म्हणणे, वचन


பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :

किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।

अपने गुरु के बारे में उसकी उक्ति सुनकर हम सब हैरान हो गये।
पिता का कहा मानो।
अभिलाप, अभिहिति, आख्याति, उकत, उकति, उकुति, उक्ति, उगत, उगार, उग्गार, उद्गार, कथन, कलाम, कहा, गदि, बतिया, बात, बोल, वचन, वाद

Something spoken.

He could hear them uttering merry speeches.
speech
௨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

பொருள் : एखाद्या विषयावर परस्परांशी बोलण्याची क्रिया.

எடுத்துக்காட்டு : संभाषणाच्या ओघात त्याने गुप्त गोष्टी ही सांगितल्या.

ஒத்த சொற்கள் : संभाषण

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।