பொருள் : चिंध्यांची गुंडाळी.
எடுத்துக்காட்டு :
दरोडेखोरांनी त्याच्या तोंडात बोळा कोंबला
பொருள் : चुना देणे, भोक बुजवणे, भिंत सारवणे इत्यादीसाठी कापडाचा केलेला बोळा.
எடுத்துக்காட்டு :
ह्या भिंतीवर जरा बोळा फिरवून घे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : अशक्त अर्भकाच्या तोंडात दुधात भिजवून दिलेली चिंधी.
எடுத்துக்காட்டு :
ते बाळ अपुर्या दिवसाचे असल्याने त्याला बोळ्याने दूध पाजावे लागत होते