பொருள் : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
எடுத்துக்காட்டு :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
ஒத்த சொற்கள் : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्यकाळ, भावीकाल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।பொருள் : भावी गोष्टीविषयी अगोदर केलेले कथन.
எடுத்துக்காட்டு :
युद्धाविषयीचे त्याचे भविष्य खरे ठरले
ஒத்த சொற்கள் : भाकीत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आगे चलकर होने वाली वह बात जो पहले से ही किसी ने कह दी हो।
उस महात्मा की भविष्यवाणी सत्य साबित हुई।