பொருள் : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
எடுத்துக்காட்டு :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
ஒத்த சொற்கள் : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्य, भविष्यकाळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।