பொருள் : द्रव पदार्थाच्या संपर्कात आणून ओले करणे.
எடுத்துக்காட்டு :
कुंभाराने माठ बनवण्यासाठी माती भिजवली.
एका वाटीत गार दूध घेऊन त्यात चांगला, स्वच्छ कापूस भिजवावा.
ஒத்த சொற்கள் : ओलावणे
பொருள் : एखाद्या वस्तुला पाणी किंवा एखाद्या द्रव पदार्थाने ओले करण्यासाठी त्यात बुजविणे.
எடுத்துக்காட்டு :
आई रोज रात्री चणे भिजवते.
ஒத்த சொற்கள் : भिजविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :