பொருள் : खूप मोठा पराक्रम.
எடுத்துக்காட்டு :
२९ प्रकारच्या वनस्पतींच्या पाने,फळे,खोडे,मूळ भागांपासून पाचशे प्रकारचे रंग तयार करण्याचा भीमपराक्रम त्यांनी केला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बहुत बड़ा पराक्रम।
उसने २९ प्रकार के वनस्पतियों के पत्ते , फल, तना, मूल आदि भागों से पचासों प्रकार के रंग तैयार करने का भीमपराक्रम किया।