பொருள் : भवानीचा एक उपासक, हा गळ्यात कवड्यांच्या माळा घालून, तेलकट वस्त्रे लेवून आणि हातात पोत घेऊन जोगवा म्हणजे भिक्षा मागतो.
எடுத்துக்காட்டு :
दारात आलेल्या भुत्याला आईने पैसे दिले
ஒத்த சொற்கள் : भुता
பொருள் : घारीपेक्षा मोठा गरुड.
எடுத்துக்காட்டு :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
ஒத்த சொற்கள் : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, सुपर्ण, हुमा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :