பொருள் : खरोखर साधू नसून साधूचे ढोंग करणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
आजकाल सगळीकडे ढोंगी साधूंचा सुळसुळाट झाला आहे.
ஒத்த சொற்கள் : ढोंगी बाबा, ढोंगी साधू, भोंदू साधू
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह साधु जो वास्तव में साधु न हो, केवल साधु बनने का ढोंग कर रहा हो।
आज-कल समाज में असाधुओं की कमी नहीं है।