பொருள் : मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार.
எடுத்துக்காட்டு :
औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.
ஒத்த சொற்கள் : खूळ, चळ, बुद्धिभ्रंश, वेड, वेडेपणा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मस्तिष्क का वह रोग जिसमें मन और बुद्धि का संतुलन बिगड़ जाता है।
अत्यधिक शोक के कारण उसे उन्माद हो गया।Relatively permanent disorder of the mind.
insanityபொருள் : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
ஒத்த சொற்கள் : आभास, कल्पना, भास, माया, मिथ्या आरोप