உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
எடுத்துக்காட்டு : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
ஒத்த சொற்கள் : अभिप्राय, अर्थ, आशय, तात्पर्य, भाव
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी English
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
பொருள் : आघात पोहोचला असता ज्याला अत्याधिक त्रास होतो असा शरीराचा नाजूक भाग.
எடுத்துக்காட்டு : शरीरात हृदय, कपाळ इत्यादी मर्मस्थान आहेत.
ஒத்த சொற்கள் : मरम, मर्मस्थल, मर्मस्थान
शरीर का वह स्थान या भाग जहाँ आघात पहुँचने से अत्यधिक पीड़ा होती है।
A place of especial vulnerability.
பொருள் : जेथे लागले असता खूप वेदना होतात वा मृत्यू होऊ शकतो असा शरीराचा नाजूक भाग.
எடுத்துக்காட்டு : त्याच्या मर्मावर घाव बसला.
ஒத்த சொற்கள் : जिव्हाळी, मर्मस्थळ, मर्मस्थान, वर्म
பொருள் : अंतस्थ हेतू.
எடுத்துக்காட்டு : त्याच्या गोड बोलण्यामागचे इंगित आता मला कळले आहे.
ஒத்த சொற்கள் : इंगित, गोम
நிறுவு