பொருள் : मुख्यत्त्वे केरळ ह्या प्रांतात बोलली जाणारी मल्याळम् लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.
எடுத்துக்காட்டு :
मलयाळम्मधील पहिली महत्त्वाची साहित्यकृती रामचरितम् ही आहे.
ஒத்த சொற்கள் : मलयाळम् भाषा, मल्याळी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A Dravidian language (closely related to Tamil) that is spoken in southwestern India.
malayalamபொருள் : मलयाळम् ह्या भाषेत असलेला किंवा मलयाळम् ह्या भाषेशी संबंधित.
எடுத்துக்காட்டு :
केरळपाणिनीयम् हा मलयाळम् व्याकरणाचा महत्त्वाचा ग्रंथ आहे.