பொருள் : विविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण संगणकाद्वारे करणारी जागतिक पातळीवरील एक आधुनिक, अतिप्रभावशाली पद्धती.
எடுத்துக்காட்டு :
महाजालामुळे कोणतीही माहिती लवकर मिळणे शक्य झाले आहे.
ஒத்த சொற்கள் : आंतरजाल, इंटरनेट, नेट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A computer network consisting of a worldwide network of computer networks that use the TCP/IP network protocols to facilitate data transmission and exchange.
cyberspace, internet, net