பொருள் : भारतातील महाराष्ट्र या राज्यात राहणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
शिवछत्रपतीचे चरित्र हा महाराष्ट्रीयांचा मानबिंदू आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
कई मराठी मेरे अच्छे मित्र हैं।பொருள் : महाराष्ट्र ह्या प्रांताशी संबंधित किंवा महाराष्ट्राचा.
எடுத்துக்காட்டு :
अशा विविध महाराष्ट्रीय जमातींना एकाच वेळी, एकाच ठिकाणी भेटण्याचा योग आम्ही घडवून आणत आहोत.
ஒத்த சொற்கள் : मराठी
பொருள் : महाराष्ट्राचा रहिवासी.
எடுத்துக்காட்டு :
संत तुकारामाचा महाराष्ट्रीय लोकामवर फार प्रभाव आहे.
ஒத்த சொற்கள் : महाराष्ट्रीयन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी हो और जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
संत तुकाराम का मराठी लोगों पर अधिक प्रभाव है।