பொருள் : एक जंगली वृक्ष.
எடுத்துக்காட்டு :
महारूख दिसायला खूप सुंदर असते.
क्रिकेटच्या बॅट, लहान मुलांची खेळणी व लाकडाच्या शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी महारूखचे लाकूड उपयोगी आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Any of several deciduous Asian trees of the genus Ailanthus.
ailanthus