பொருள் : प्रगती कमी होणे.
எடுத்துக்காட்டு :
मोहन आजारी असल्यामुळे अभ्यासात मागे पडला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पीछे छूट जाना।
बीमारी के कारण गौरव पढ़ाई में बहुत पिछड़ गया।Hang (back) or fall (behind) in movement, progress, development, etc..
dawdle, fall back, fall behind, lagபொருள் : एखाद्या गोष्टीसाठी पुन्हा-पुन्हा सांगणे किंवा त्यासाठी मागे लागणे.
எடுத்துக்காட்டு :
तो आपले काम करवून घेण्यासाठी माझ्या मागे पडला आहे.
ஒத்த சொற்கள் : मागे लागणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बार-बार कहना या पीछे लगे रहना या ज़िद करके किसी को कोई काम करने या करवाने के लिए मज़बूर करना।
वह अपना काम कराने के लिए मेरे पीछे पड़ गया है।பொருள் : वाईट बोलणे किंवा त्रास देणे किंवा एखाद्याचे वाईट होईल असे काही करणे.
எடுத்துக்காட்டு :
आता अमेरिका जुलियन असांजेच्या मागे पडली आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बुराई करना या तंग करना या कुछ ऐसा करना जिससे किसी का अहित हो।
अब अमरीका जूलियन असांजे के पीछे पड़ गया है।